महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार            विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री            महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप            कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा            भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक           

Nov 22, 2023
8:02PM

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज सलग दुसऱ्या दिवशी विधानभवनात सुनावणी

Air
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज सलग दुसऱ्या दिवशी विधानभवनात सुनावणी झाली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांची उलटतपासणी घेतली. विधीमंडळ सदस्यांची बैठक बोलावण्यासाठी पक्षप्रमुखांनी सूचना केली होती, त्यामुळं पक्षाचा प्रतोद म्हणून व्हीप बजावला होता, या सुनील प्रभू यांच्या विधानावर जेठमलानी यांनी लिखित कागदपत्रांच्या पुराव्याबाबतही प्रश्न उपस्थित केला. तुम्ही दोन सह्या करता का या प्रश्नावर प्रभू यांनी होकार दिला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1