महत्वाच्या घडामोडी
लवकरच भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असेल, असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास            आगामी आर्थिक वर्षासाठी राज्याचा हंगामी अर्थसंकल्प विधिमंडळात सादर            भारताचे नवे लोकपाल म्हणून न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांची नियुक्ती            मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला राज्यपालाची मंजुरी            आंतरराष्ट्रीय सेवा व्यापार सुरळीत करण्यासाठी नवे नियम लागू           

Feb 03, 2023
11:42AM

शाश्वत जीवनशैलीची लोकचळवळ व्हावी यासाठी जी वीस देशांच्या प्रतिनिधींनी सर्वसमावेशक प्रयत्न करावेत - सरबानंन्द सोनोवाल

AIR
शाश्वत जीवनशैलीची लोकचळवळ व्हावी यासाठी जी वीस देशांच्या प्रतिनिधींनी सर्वसमावेशक प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्रीय आयुष मंत्री सरबानंन्द सोनोवाल यांनी केली आहे. गुवाहाटीमध्ये काल सुरू झालेल्या जी वीस देशांच्या पहिल्या शाश्वत वित्तीय कार्यकारी गटाच्या उद्घाटनाच्या सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. जगाने स्वच्छ आणि हरित समाजासाठी काम करावे आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे आवाहनही यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी केले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1