A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Sep 26 2023 8:06PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याद्वारे देशभरातल्या ५१ हजार युवकांना नियुक्तीपत्र वितरित
          
अनुसुचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजातल्या नागरिकांचं उपोषण मागे
          
गणेश विसर्जनानिमित्त मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी
          
यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांना जाहीर
          
१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीमध्ये भारतीय संघाला ४० वर्षांनंतर सुवर्ण पदक
          
Jun 09, 2023
,
11:18AM
वैज्ञानिकांनी समुद्रयानद्वारे मानव आणि मानवरहित मोहिमेद्वारे समुद्राखाली ७ हजार मीटरपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला - किरेन रिजिजू
Air
वैज्ञानिकांनी समुद्रयानद्वारे मानव आणि मानवरहित मोहिमेद्वारे समुद्राखाली सात हजार मीटरपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे,असं केंद्रीय समुद्री तंत्रज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ते आज चेन्नईमध्ये माध्यमांशी बोलत होते.एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात ब्लू इकॉनॉमीचं योगदान येत्या काही वर्षांत सुधारेल, असा विश्वास रिजीजू यांनी व्यक्त केला. विविध क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचा संदर्भ देत ते म्हणाले की, महासागर तंत्रज्ञान आणि हवामान संशोधनातले शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी प्रशंसनीय कार्य केलं आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्व उपाययोजना केल्या जातील आणि संशोधन प्रकल्प शाश्वत पद्धतीनं राबवले जातील. २०४७ मध्ये भारत प्रत्येक बाबतीत विकसित राष्ट्र असेल असं त्यांनी सांगितलं. तत्पूर्वी, महासागर तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या विविध विभागांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांचा आढावा त्यांनी घेतला.
संबंधित बातम्या
सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी स्वच्छता राखावी नरेंद्र मोदी यांचं आवाहन
काश्मिरमधल्या दहशतवाद्यांविरुध नाकाबंदीचे तीव्र आदेश
अपघाताचं प्रमाण कमी करून ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी महावाकथॉनच्या माध्यमातून राज्यभरात प्रबोधन मोहिम राबवण्यात आली,
तारापुर औद्योगिक क्षेत्रातल्या एका रसायन कंपनीत काल संध्याकाळी झालेल्या स्फोटात एकुण ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७ जण जखमी
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या जाहिरनाम्यात समावेश करण्यासाठी विविध विषयांशी संबंधित 11 लाख 65 हजार सूचना दिल्ली भाजपाला प्राप्त
उद्या संपूर्ण देशभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जाणार
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर राबवण्यात येणार
मृदा आरोग्य पत्रिका योजनेला भरघोस प्रतिसाद
अटल सृजनशीलता मोहिमेला यश
दहशतवाद विरोधात भारताच्या मोहिमेमुळे जी ट्वेंटी समुह देशांसोबत
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1