A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Jun 30 2022 9:52PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडनवीस
          
हिंदुत्वाचा विचार पुढं नेत महाराष्ट्राचा विकास करत राहण्याची एकनाथ शिंदे यांची ग्वाही
          
२ आणि ३ जुलैला राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन
          
भारतीय उत्पादनं जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी देशातल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्राचं सक्षमीकरण करणं महत्त्वाचं - प्रधानमंत्री
          
निर्मला सीतारामन आणि पीयूष गोयल यांच्याकडून व्यवसाय सुधारणा कृती आराखडा २०२० प्रसिद्ध
          
May 20, 2022
,
10:48AM
वाशीम जिल्ह्यातील ढोरखेडा ग्राम पंचायतीद्वारे विधवा भेदभाव विरोधी ठराव मंजूर
आकाशवाणी
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीनं विधवा भेदभाव प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यापासून प्रेरणा घेऊन वाशीम जिल्ह्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतीनेही असाच ठराव घेऊन विधवांना सन्मानाने जगण्याचा मार्ग खुला केला आहे. असा ऐतिहासिक निर्णय घेणारी विदर्भातील ही पहिली ग्राम पंचायत ठरली आहे. याबाबत आकाशवाणीशी बोलताना या ठरावाच्या सूचक, सरपंच सुनीता मिटकरी म्हणाल्या
या गावात मी सभा आयोजित केली आहे या गावच्या विधवा महिलांसाठी सन्मान मिळवून दिला आहे आणि हा आमचा ठराव मंजूर झाला आहे या गावात लग्न , मुंज अशा मंगल कार्यालयात सहभागी होता यावं आणि त्यांना मानसन्मानाने जगता याव म्हणून आम्ही हा ठराव मंजूर केला आहे या ठरावाच्या अनुमोदक आशा सावळे यांनी सांगितलं.
आज आमच्या या ठिकाणी मंगल कार्यालयात त्यांना सहभागी होता येईल या साठी मिटिंग आम्ही आयोजित केली या मध्ये आमच्या गावाचे जे सरपंच आहेत सुनिता मिटकरी यांनी या सभे मध्ये असा आदेश दिला या पुढे विधवा महिलांना कोणत्याही मंगल कार्यालयात सहभागी होता येणार आहे. आणि त्यांना मानसन्मान देण्यात येईल .
संबंधित बातम्या
राजस्थान इथल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या काही गुन्हेगारांना वाशिममधून अटक
वाशीम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी ''डव्हा यात्रा'' सुरू
वाशिम जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात वाढ
वाशिम जिल्ह्यात “माझे कुटुंब - माझी जबाबदारी” मोहीमेअंतर्गत १२ लाख नागरिकांचं सर्वेक्षण होणार
वाशीम जिल्ह्यात कापूस खरेदी लूट
वाशीम जिल्ह्यातील संत्री उत्पादक शेतकरी अडचणीत
हिरवेबाजारात यंदा ग्रामपंचायत बिनविरोध नाही, येत्या १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार
वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं झालेल्या गर्दीप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश - मुख्यमंत्री
वाशीम जिल्ह्यात पुन्हा ३६ तासांची संचारबंदी लागू
वाशीम जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ४७८ जणांचं लसीकरण
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1