A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 1 2023 8:55PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आजपासून देशभरातल्या १ लाख ५९ हजार टपाल कार्यालयात उपलब्ध
          
गेल्या महिन्यात देशभरातून १ लाख ६० हजार कोटींहून अधिक जीएसटी संकलित
          
नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला तयार राहण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सूचना
          
देशातली आणखी काही वनं, वाघ अभयारण्य म्हणून जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा मानस
          
अरबी समुद्रात सापडलेल्या बोटीत एकही पाकिस्तानी खलाशी नसल्याचं स्पष्ट
          
Feb 02, 2023
,
5:32PM
लातूर इथल्या रेल्वे डबे निर्मिती कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली जाणार - मंत्री अश्विनी वैष्णव
Air
लातूर इथल्या रेल्वे डबे निर्मिती कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली जाणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. दोन वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू झाला असला तरी कोणत्याही मोठ्या प्रकल्पातल्या रेल्वे गाड्यांची बांधणी अद्यापही होऊ शकलेली नाही. मात्र आता वंदे भारतची निर्मिती या कारखान्यात सुरू होणार आहे.
लातूरसह चेन्नई, सोनीपत, रायबरेली इथं वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती होणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी हायड्रोजन ट्रेनची सुरुवात डिसेंबर २०२३ मध्ये करण्यात येणार असून, यावर्षी बुलेट ट्रेनच्या कामावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी यावेळी दिली.
संबंधित बातम्या
लातूर जिल्ह्यातल्या मांज़रा धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ
तामिळनाडूमधल्या कुंथानकुलम इथं पक्ष्यांसाठी फटाकेमुक्त दिवाळी
लातूर जिल्ह्यातला एकही शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित राहणार नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
ठाणे जिल्ह्यात आदिवासी बांधवांचं स्थलांतर कमी होण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचा पुढाकार
कर्ज वितरणासाठीची सुरक्षीतता, नफा आणि परतावा या त्रीसुत्रीचा वापर केला तर बँका बुडणार नाहीत - नागरी बँक व्यवस्थापनाचे अभ्यासक महेश कवठेकर
भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता पाणी उपशावर नियंत्रण ठेवणे गरजेचे- संभाजी पाटील निलंगेकर
राज्यात लातूरसह सहा महानगरपालिकेत ९ जानेवारीला पोटनिवडणूक
लातूर महानगरपालिकांच्या ७ जागांसाठी ९ जानेवारीला होणार पोटनिवडणूक
लातूर जिल्हयातील रेशीम शेतीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट
लातूरमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ सामाजिक, धार्मिक, व्यावसायिक संघटनाकडून पदयात्रा
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1