महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेंलगणामधे ८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी            महाराष्ट्रातल्या सव्वा २ हजारांहून अधिक ग्रामपंचातींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान            प्रकाशाच्या अ‍ॅटोसेकंद प्लसविषयी केलेल्या संशोधनासाठी ३ शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर            नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयातल्या गेल्या ३ दिवसातल्या मृतांची संख्या ३१ वर            आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला दोन सुवर्ण, दोन रौप्य, आणि चार कांस्य पदकांची कमाई           

Sep 23, 2022
2:54PM

लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१७ कोटी ३१ लाखाच्या वर

आकाशवाणी

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ५ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१७ कोटी ३१ लाखाच्या वर गेली आहे. त्यात १९ कोटी ९४ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.

राज्यात आज सकाळपासून २० हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ६८ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८९ लाख ७१ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आोहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1