महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
5:18PM

रेल्वेनं आतापर्यंत देशभरात ८ हजार ४७३ टनाहून जास्त ऑक्सिजन पोहचवला आहे

Twitter
रेल्वेनं देशभरात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेला, २८ हजार ४७३ टनाहून जास्त ऑक्सिजन आतापर्यंत पोहचवला आहे.

देशातल्या पूर्वेकडच्या राज्यांमधून ४०० ऑक्सीजन एक्सप्रेसद्वारे १५ राज्यांना हा द्रवरूप ऑक्सीजन पूरवण्यात आला. राज्यात २४ एप्रिल या दिवशी पहिली ऑक्सीजन एक्सप्रेस दाखल झाली होती.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8