महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
1:42PM

राष्ट्रीय लोकदल एनडीएत सामील

newsonair
राष्ट्रीय लोकदल पक्षानं सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी नवी दिल्लीत काल ही घोषणा केली. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आणि जनतेसाठी चांगलं काम करण्याच्या दृष्टीनं पक्षानं हा निर्णय घेतल्याचं चौधरी यांनी सांगितलं.

पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. माजी प्रधानमंत्री चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न सन्मान जाहीर करणं हा फक्त आपल्या कुटुंबाचा नव्हे, तर देशातले शेतकरी, युवक आणि गरिबांचा सन्मान असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1