महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 21, 2023
7:35PM

राज्याच्या विविध जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचं पुनरागमन

AIR
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात दडी मारलेल्या पावसाचं चंद्रपूर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पुनरागमन झालं आहे.वाशिम जिल्ह्यांत वाशिम, कारंजा, मालेगांव, रिसोड आणि मंगरूळपीर तालुक्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. बीड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस पडला. सोलापूर जिल्ह्यात सांगोल्यासह इतर तालुक्यात आज सायंकाळी सर्वत्र दमदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. हा पाऊस भातशेतीसाठी दिलासादायक असल्यान शेतकरी सुखावला आहे; तर दुसरीकडे पावसामुळे गणेशभक्तांच्या आनंदावर मात्र विरजण पडलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1