महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
3:11PM

रत्नागिरीतल्या महासंस्कृती महोत्सवात 'नमन' लोककला सादर

AIR
रत्नागिरीतल्या  प्रमोद महाजन क्रीडासंकुलात  ११ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सव सुरु आहे. या महोत्सवात राज्याच्या  पुरातत्त्व विभागातर्फे राज्य संरक्षित स्मारकांचं छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. काल कोकण नमन कला मंचाच्या कलाकारांनी 'नमन' ही पारंपरिक लोककला सादर केली. त्यानंतर कोकण कला अकादमीतर्फे 'शिवबा' हे महानाट्य सादर झालं. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1