महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 23, 2023
11:02AM

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ करून ते ७०० कोटी रुपयांवरून १ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल - अजित पवार

AIR
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ करून ते सातशे कोटी रुपयांवरून एक हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. मंत्रालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत पवार यांनी, महामंडळाची कर्ज हमी पाचशे कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल, असंही सांगितलं. महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या संस्थांसंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी, या महामंडळालाही लागू करणं, आणि पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असं पवार यांनी सांगितलं. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1