महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेंलगणामधे ८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी            महाराष्ट्रातल्या सव्वा २ हजारांहून अधिक ग्रामपंचातींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान            प्रकाशाच्या अ‍ॅटोसेकंद प्लसविषयी केलेल्या संशोधनासाठी ३ शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर            नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयातल्या गेल्या ३ दिवसातल्या मृतांची संख्या ३१ वर            आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला दोन सुवर्ण, दोन रौप्य, आणि चार कांस्य पदकांची कमाई           

Sep 23, 2022
8:44PM

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १ हजार २१ अंकांची घसरण

आकाशवाणी
जागतिक शेअर बाजारातल्या घसरणीचे पडसाद आज देशांतर्गत बाजारांमधेही पडले, आणि निर्देशांक जवळजवळ पावणे दोन टक्क्यानं घसरला.

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर १ हजार २१ अंकांची घसरण झाली, आणि तो ५८ हजार ९९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३०२ अंकांची घसरण नोंदवत, १७ हजार ३२७ अंकांवर बंद झाला.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1