A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 1 2023 8:55PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आजपासून देशभरातल्या १ लाख ५९ हजार टपाल कार्यालयात उपलब्ध
          
गेल्या महिन्यात देशभरातून १ लाख ६० हजार कोटींहून अधिक जीएसटी संकलित
          
नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला तयार राहण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सूचना
          
देशातली आणखी काही वनं, वाघ अभयारण्य म्हणून जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा मानस
          
अरबी समुद्रात सापडलेल्या बोटीत एकही पाकिस्तानी खलाशी नसल्याचं स्पष्ट
          
Feb 02, 2023
,
8:19PM
मुंबई विद्यापीठाच्या उद्या पासूनच्या सर्व परीक्षा स्थगित
AIr
अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाच्या उद्या पासूनच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असे विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.
विविध विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रावर सुरू आहेत. आज मुंबई विद्यापीठाच्या १० परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत असं विद्यापीठं स्पष्ट केलं आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठानंही उद्या आणि परवाच्या सर्व विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहे. रद्द करण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल, असं परीक्षा व मूल्यमापन मंडळानं कळवले आहे.
संबंधित बातम्या
मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी कॉम परीक्षांचा निकाल जाहीर
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठानं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा - उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहात अडकलेल्या विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या नियमित परीक्षा १ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत
मुंबई विद्यापीठाच्या दूर मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीए, बीकॉमच्या परीक्षा उद्यापासून सुरु
क्रीडा संदर्भातले विविध प्रश्न तात्काळ सोडवले जातील- उदय सामंत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय संशोधन केंद्राची पायाभरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते
मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरु करण्यासाठी, अभ्यास समिती गठीत- उदय सामंत
मुंबई विद्यापीठाचे पीएचडी आणि एमफील प्रवेश परिक्षेचे वेळापत्रक जाहीर
मुंबई विद्यापीठाच्या ३८ इमारतींना त्वरित ना हरकत आणि भोगवटा प्रमाण पत्र देण्याच्या राज्यपालांच्या सूचना
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1