महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
8:01PM

मुंबईत करण्यात येणार सेरो सर्वेक्षण

आकाशवाणी
मुंबईच्या झोपडपट्टी, उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय भागातील किती नागरिकांमध्ये अँटी-बॉडीज विकसित झाल्या हे समजण्यासाठी सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. महानगरपालिका आणि काही संस्थांनी आतापर्यंत तीन सेरो सर्वेक्षण करून त्यांचे अहवाल सादर केले आहेत. आता चौथा सेरो सर्व्हे सहा वॉर्डमध्ये पालिका करणार आहे.

दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील नागरिकांमध्ये किती प्रमाणात अँटीबॉडीज विकसित झाली आहे, याचा शोध घेण्यासाठी हा सेरो सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. येत्या १५ दिवसांत या सर्व्हेला सुरुवात होईल. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात सर्वेचा अहवाल प्रसिध्द करण्यात येईल असंही काकाणी यांनी सांगितलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8