महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार            विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री            महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप            कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा            भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक           

Nov 21, 2023
4:49PM

मुंबईतलं हवा प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठीच्या विविध उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Air
मुंबईतलं हवा प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठीच्या विविध उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतला. आज सकाळी त्यांनी वांद्रे आणि खारच्या जॉगर्स पार्कला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. 

 यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे तसंच मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते, अशी माहिती शासनाच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1