महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 23, 2023
10:03AM

मालदीवमधील अध्यक्ष निवडणुकीची दुसरी फेरी ३० सप्टेंबरला होत असताना दिशाभूल करणाऱ्या बातम्यांबाबत चिंता वाढली

मालदीवमधील अध्यक्ष निवडणुकीची दुसरी फेरी ३० सप्टेंबरला होत असताना दिशाभूल करणाऱ्या बातम्यांबाबत चिंता वाढली आहे. मालदीवमध्ये राहणारे भारतीय उच्चायुक्तालयातले अधिकारी आणि राजनैतिक अधिकारी यांच्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित होत असून, भारतीय उच्चायुक्तालयानं निवेदन प्रसिद्ध करून या बातम्यांचं खंडन केलं आहे. या बातम्या भारत आणि मालदीव यांच्यातल्या संबंधांना बाधा आणण्यासाठी दिल्या जात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणीही भारतीय उच्चायुक्तालयानं मालदीवकडे केली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1