महत्वाच्या घडामोडी
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडनवीस            हिंदुत्वाचा विचार पुढं नेत महाराष्ट्राचा विकास करत राहण्याची एकनाथ शिंदे यांची ग्वाही            २ आणि ३ जुलैला राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन            भारतीय उत्पादनं जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी देशातल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्राचं सक्षमीकरण करणं महत्त्वाचं - प्रधानमंत्री            निर्मला सीतारामन आणि पीयूष गोयल यांच्याकडून व्यवसाय सुधारणा कृती आराखडा २०२० प्रसिद्ध           

May 19, 2022
9:26PM

मान्सून २ दिवसात अरबी समुद्रात आणि ५ जूनपर्यंत तळकोकणात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त

आकाशवाणी
मान्सून येत्या २ दिवसात अरबी समुद्रात आणि तळकोकणात ५ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यंदा मराठवाड्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होईल तर राज्यभरात समाधानकारक पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाचे संचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे. केरळमध्ये २७ मे रोजी नैऋत्य मोसमी पाऊस येऊ शकतो, असंही ते म्हणाले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1