महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
1:41PM

महिलांच्या एफआयएच हॉकी प्रो लिगमध्ये चीनकडून भारताचा पराभव

@TheHockeyIndia
ओडिशात काल झालेल्या महिलांच्या एफआयएच हॉकी प्रो लिगमध्ये चीनने भारताचा २-१ असा पराभव केला. राऊरकेलाच्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी मैदानात हा सामना झाला. सामन्याच्या पूर्वार्धात भारताच्या संगीता कुमारीने दमदार सुरुवात केली. पुढे चीनच्या बिंगफेंग गू हिनं दोन गोल केले. याच ठिकाणी उद्या म्हणजे बुधवारी होणाऱ्या सामन्यात भारतापुढे नेदरलँडच्या संघाचं आव्हान असेल.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1