महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
2:48PM

महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा ११ व्या दीक्षांत समारंभ

@maha_governor
पशुपालन, मत्स्य शेती आणि दुग्धव्यवसाय या क्षेत्रात गुंतवणूक, उद्योग आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या ११ व्या दीक्षांत समारंभाला आज ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालनाची भूमिका महत्वाची असल्याचं ते म्हणाले. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1