महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 25, 2022
3:15PM

मलेशियाच्या प्रधानमंत्रीपदी अन्वर इब्राहिम यांची निवड झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन

air
 
मलेशियाच्या प्रधानमंत्रीपदी अन्वर इब्राहिम यांची निवड झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. मलेशियासोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. अन्वर इब्राहिम यांनी काल एका समारंभात प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली.१९९० मध्ये ते मलेशियाचे उपप्रधानमंत्री होते. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1