A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Sep 26 2023 8:06PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याद्वारे देशभरातल्या ५१ हजार युवकांना नियुक्तीपत्र वितरित
          
अनुसुचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजातल्या नागरिकांचं उपोषण मागे
          
गणेश विसर्जनानिमित्त मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी
          
यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांना जाहीर
          
१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीमध्ये भारतीय संघाला ४० वर्षांनंतर सुवर्ण पदक
          
Jun 09, 2023
,
11:18AM
मराठवाड्यातल्या मोठ्या अकरा जल प्रकल्पांत सुमारे ३९ टक्के पाणी शिल्लक
Air
मराठवाड्यातल्या मोठ्या अकरा जल प्रकल्पांची एकूण पाणी पातळी ३८ पूर्णांक ९६ टक्के इतकी आहे. जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळानं, काल ही माहिती दिली. जायकवाडी धरणात सध्या ३४ पूर्णांक ५६ टक्के पाणीसाठा आहे. निम्न दुधना धरणात २९ पूर्णांक ७६ टक्के, येलदरी ५७ टक्के, माजलगाव २३ पूर्णांक २३ टक्के, मांजरा २४ पूर्णांक ३३ टक्के, पैनगंगा ४७ पूर्णांक १८ टक्के आणि विष्णुपूरी धरणात, ५१ पूर्णांक ४९ टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याचं महामंडळानं सांगितलं आहे.
संबंधित बातम्या
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1