महत्वाच्या घडामोडी
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक कायदेशीर चौकट तयार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            G-20 शिखर परिषदेच्या यशाचं श्रेय G-20 संघाच्या सामूहिक प्रयत्नांना असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत संपन्न            शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागानं १० किनारी राज्यांतील ७३२ कृत्रिम भित्तिका केंद्र केली मंजुर           

Jun 09, 2023
11:17AM

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त औरंगाबाद इथं स्मृती स्मारक उभारण्यात येणार

Air
 
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त औरंगाबाद शहरात मध्यवर्ती ठिकाणी भव्य स्मृती स्मारक उभारण्यात येणार असल्याचं, पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद इथं मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंत्रीमंडळ उप समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. अंदाजे शंभर कोटी रूपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या स्मारकाचं काम दोन वर्षात पूर्ण होईल, असं त्यांनी सांगितलं. यामध्ये सांस्कृतिक सभागृह, प्रदर्शन हॉल, ग्रामीण कला, मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या आठवणी, इतिहास, ग्रंथालय यासह सर्वच सुविधा असतील, अशी माहिती त्यांनी दिली. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1