महत्वाच्या घडामोडी
चिटफंड सुधारणा विधेयक आणि जीएसटी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर            रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात पाचव्यांदा व्याजदर जैसे थे            विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री उद्या दूरस्थ पद्धतीने साधणार संवाद            केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी ३१ मार्च पर्यंत वाढवली            ख्यातनाम अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचं निधन           

Sep 21, 2023
8:14PM

मध्य प्रदेशात ओंकारेश्वरमध्ये १०८ फूट उंचीच्या आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचं अनावरण

AIR
मध्य प्रदेशात ओंकारेश्वरमध्ये १०८ फूट उंचीच्या आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज केलं. या पुतळ्याला स्टॅट्यु ऑफ वन-नेस असं नाव देण्यात आलं आहे. याठिकाणी २ हजार कोटी रुपये खर्च करुन शंकराचार्यांचं आयुष्य आणि तत्वज्ञानावर आधारित संग्रहायल, संशोधन संस्था उभारली जाणार आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1