महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 25, 2022
3:22PM

भिलवाडा गोळीबार प्रकरणी राजस्थानात सुरक्षा व्यवस्थेत वाढ

आकाशवाणी

भिलवाडा इथं झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीनं राजस्थानात सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक आणि त्यांचं पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, इथली कायदा सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात आहे असं अतिरिक्त पोलीस महासंचालक हवासिंग घुमारीया यांनी सांगितलं. कोतवाली पोलीस हद्दीतल्या बदला चौक इथं काल झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. संपूर्ण जिल्ह्यात काल संध्याकाळी ७ वाजल्यापासून, पुढल्या ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1