महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 23, 2023
11:14AM

भारतीय वैद्यकीय पदवीधर आता परदेशांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि व्यवसाय करु शकणार

AIR
भारतातून वैद्यकीय पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी आता अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड या देशांमध्ये आपले पदव्यत्तर शिक्षण पूर्ण करु शकणार आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय प्रधिकरणाला जागतिक वैद्यकिय शिक्षण प्रधिकरणाचा पुढच्या दहा वर्षांसाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे. यामुळे देशातील सर्व ७०६ वैद्यकिय महाविद्यालये आता जागतिक वैद्यकीय शिक्षण प्रधिकरणाशी संलग्न असतील. या मुळे भारतात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळू शकेल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1