A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Dec 10 2023 8:19PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
Bengali/বাংলা
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार
          
विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री
          
महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप
          
कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा
          
भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक
          
Nov 21, 2023
,
12:03PM
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज इंडियन पॅनोरमाला सुरू
AIR
गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अर्थात ईफ्फी मध्ये आज इंडियन पॅनोरमाला सुरूवात होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर इंडियन पॅनोरमाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या विभागात 25 चित्रपट आणि 20 कथाबाह्य चित्रपट दाखवण्यात येतील.
आनंद एकरसाही दिग्दर्शित मल्याळम भाषेतला 'अट्टम' हा इंडियन पॅनोरमा विभागातला पहिला चित्रपट असेल. तर कथाबाह्य विभागात मीना लोंगजम दिग्दर्शित 'अँड्रो ड्रीम्स' हा माहितीपट सुरुवातीला दाखवण्यात येईल.
इंडियन पॅनोरमा विभागात दाखवल्या जाणाऱ्या इतर चित्रपटांमध्ये विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हिंदी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर', ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कन्नड चित्रपट 'कांतारा' आणि कौशिक गांगुली दिग्दर्शित बंगाली चित्रपट ‘अर्धांगिनी’ यांचा समावेश आहे. यावेळी अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' या तरुण कलाकारांसाठीच्या विशेष उपक्रमाचंही उद्घाटन करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येत्या बुधवारपासून सुरुवात
जागतिक समस्या सोडवण्यात भारतीय तंत्रज्ञान आघाडीवर - पंतप्रधान
५१ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात होणार
गोव्यात ५२ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान आयोजन
नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होणार भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा
शनिवारपासून गोव्यात सुरू होणार ५२ वा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात प्रारंभ
पहिल्या काशी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला वाराणसीमध्ये आजपासून सुरुवात
इफ्फीच्या ‘इंडियन पॅनोरमा’ श्रेणीत ५ मराठी चित्रपटांचा समावेश
५३ व्या इफ्फि (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ३ भारतीय चित्रपटांचा समावेश
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1