A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 1 2023 8:55PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आजपासून देशभरातल्या १ लाख ५९ हजार टपाल कार्यालयात उपलब्ध
          
गेल्या महिन्यात देशभरातून १ लाख ६० हजार कोटींहून अधिक जीएसटी संकलित
          
नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला तयार राहण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सूचना
          
देशातली आणखी काही वनं, वाघ अभयारण्य म्हणून जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा मानस
          
अरबी समुद्रात सापडलेल्या बोटीत एकही पाकिस्तानी खलाशी नसल्याचं स्पष्ट
          
Feb 02, 2023
,
5:14PM
भारतीय अन्न महामंडळाच्या ई लिलावात पहिल्याच दिवशी ८ लाख मेट्रीक टन गव्हाची विक्री
air
भारतीय अन्न महामंडळाने देशांतर्गत खुल्या बाजारात पहिल्याच दिवशी ८ लाख मेट्रीक टन गव्हाची विक्री केली. देशातल्या २२ राज्यांमधे ई- लिलाव पद्धतीने ही विक्री झाली.
केंद्रीय साठ्यातल्या एकूण २५ लाख मेट्रीक टन गव्हापैकी २२ लाख मेट्रीक टन गहू अन्न महामंडळानं लिलावाद्वारे विक्रीला काढला आहे. देशभरात गहू आणि गहूपिठाचे दर वाढत असल्याच्या पार्शवभूमीवर त्यावर नियंत्रण ठेवण्याकरता हा लिलाव करण्यात येत असल्याचं केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं सांगितलं आहे. येत्या मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दर बुधवारी हा लिलाव होणार असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
औरंगाबाद आणि अमरावती येथे भारतीय अन्न महामंडळाची दोन विभागीय कार्यालये सुरु होणार
भारतीय अन्न महामंडळाने पुरवलं राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत अन्नधान्य
पीएमजीकेएआय योजना लागू करण्यात भारतीय अन्न महामंडळ आघाडीवर
भारतीय अन्न महामंडळाचं रुपांतरण गतिमान पद्धतीनं करण्यात यावं - केंद्रीय मंत्री पियुष गोयल
देशभरात गव्हाची दुसरी विक्री ई-लिलावाद्वारे १५ फेब्रुवारी रोजी होणार
भारतीय अन्न महामंडळाकडून खुल्या बाजारात साडे अठरा लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1