महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
1:39PM

बॅडमिंटन आशिया सांघिक विजेतेपद २०२४ स्पर्धेला प्रारंभ

@Media_SAI
बॅडमिंटन आशिया सांघिक विजेतेपद २०२४ स्पर्धेला आज मलेशियातल्या शाह आलम इथं सुरुवात झाली. या द्वैवार्षिक स्पर्धेचा समारोप या महिन्याच्या १८ तारखेला होणार आहे. पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत भारताचा पहिला सामना हाँगकाँगसोबत होणार आहे.  या स्पर्धेच्या विजेत्यांंना थाॅमस आणि उबेर कपसाठी आशियातले पात्र स्पर्धक म्हणून स्थान मिळणार आहे. या वर्षी २८ एप्रिल ते ५ मे दरम्यान चीनमध्ये चेंगडू इथं जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1