महत्वाच्या घडामोडी
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक कायदेशीर चौकट तयार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            G-20 शिखर परिषदेच्या यशाचं श्रेय G-20 संघाच्या सामूहिक प्रयत्नांना असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत संपन्न            शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागानं १० किनारी राज्यांतील ७३२ कृत्रिम भित्तिका केंद्र केली मंजुर           

Jun 11, 2023
10:11AM

फ्रेंच खुल्या टेनिसमध्ये महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित पोलंडची इगा स्विटेक विजयी

Air
फ्रेंच खुल्या टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित पोलंडच्या, इगा स्विटेकने महिला एकेरीचा मुकुट जिंकला. तिने झेक देशाच्या बिगर मानांकित कॅरोलिना मुचोव्हा विरुद्ध ६-२, ५-७, ६-४ असा विजय मिळवला. अवघ्या पाच वर्षांतील तिचे हे तिसरे फ्रेंच विजेतेपद आहे.

पुरुष एकेरीत, तिसऱ्या मानांकित सर्बियन नोव्हाक जोकोविचची, रविवारी फायनलमध्ये चौथ्या मानांकित, नॉर्वेच्या कॅस्पर रुडशी गाठ पडेल. पुरुषांच्या विक्रमी २३व्या ग्रँडस्लॅम एकेरीच्या विजेतेपदापासून जोकोविच फक्त एक विजय दूर आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1