महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
11:41AM

प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचं निधन

प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांचं काल निधन झालं, 77 वर्षांचे दासगुप्ता कवी म्हणूनही प्रसिद्ध होते. त्याना बंगाली चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले होते. बाघ बहादूर, तहदर कथा, चाराचार आणि उत्तरा हे त्यांचे सर्वाधिक गाजलेले चित्रपट होते.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8