महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
7:40PM

प्रख्यात अर्थतज्ञ आणि पर्यावरणतज्ञ राधामोहन यांचं निधन

आकाशवाणी
प्रख्यात अर्थतज्ञ आणि पर्यावरणतज्ञ राधामोहन यांचं आज निधन झालं. प्राध्यापक राधामोहन हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या निधनानं भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही प्राध्यापक राधामोहन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राधामोहन  यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अर्थव्यवस्था आणि पर्यावरण क्षेत्राशी संबंधित ज्ञानाबद्दल त्यांचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जाईल असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8