महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 23, 2023
9:53AM

पाकिस्तानला भारतातील घडामोडींवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी भारताची संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत स्पष्टोक्ती

AIR
पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा दुरुपयोग करतो, असं भारतानं आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत स्पष्टपणे म्हटलं आहे. दहशतवादाच्या विरोधात पाकिस्ताननं कारवाई करावी अशी मागणीही भारतानं केली आहे. पाकिस्तानला भारतातील घडामोडींवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित मुद्दे ही भारताची पूर्णपणे अंतर्गत बाब असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आणि मानवाधिकारांबाबत आपल्या निराशाजनक कामगिरीमुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करत असल्याची टीका केली आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1