महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 23, 2023
11:07AM

पस्तिसाव्या पुणे फेस्टिव्हलचं पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

AIR
पस्तिसाव्या पुणे फेस्टिव्हलचं उद्घाटन पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते काल करण्यात आलं. ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद डॉक्टर के.एच.संचेती यांना जीवन गौरव पुरस्कार आणि उद्योगपती संजय घोडावत यांना पुणे फेस्टिव्हल पुरस्कारानं यावेळी सन्मानित करण्यात आलं. शतकपूर्ती वर्ष साजरं करणाऱ्या खडकमाळ आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री त्रिशुंड गणपती विजय मंडळ ट्रस्ट आणि सदाशिवपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फेस्टिवलची सुरुवात ५०कलाकारांनी केलेल्या शंखनादाने झाली. हेमा मालिनी आणि सहकलाकारांनी नृत्याद्वारे गणेश वंदना सादर केली. त्याचप्रमाणं विविध कलाकारांनी श्री गणेशासमोर आपली कला सादर केली.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1