महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 23, 2022
7:50PM

निक्षय मित्र उपक्रमांतर्गत, मंत्री डॉ. भारती पवार यांनी पेठ तालुक्याचं पालकत्व स्वीकारलं

आकाशवाणी
क्षयरुग्णांना पोषक आहार देण्यासाठीच्या निक्षय मित्र उपक्रमांतर्गत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पेठ तालुक्याचं पालकत्व स्वीकारलं आहे. नाशिक जिल्ह्यात निक्षय मित्र झालेल्या त्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत.

पोषण आहार पुरवण्यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत १७ निक्षय मित्रांची नोंदणी झाली असून त्यांच्या मदतीनं ३५० उपचाराधीन क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची व्यवस्था झाली आहे. जिल्ह्यात क्षयरोगाचे १ हजार ८९८ उपचाराधिन रुग्ण आहेत, उर्वरित रुग्णांच्या पोषण आहारासाठी जिल्हा प्रशासन निक्षय मित्रांच्या शोधात आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1