महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
9:30AM

धाराशिव इथं ५०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयसाठीची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

@CMOMaharashtra
धाराशिव जिल्ह्यात पाचशे खाटांचं अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांमध्ये अद्ययावत सुधारणा करण्यासाठी, आशियाई विकास बँकेनं चार हजार कोटी रूपये मंजूर केले असून, पहिल्या टप्प्यात बाराशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आकांक्षित जिल्ह्यांमध्ये अद्ययावत आणि दर्जेदार जिल्हा रुग्णालयं उभारण्यासाठी हा निधी खर्च करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1