महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 24, 2022
5:12PM

देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १८ टक्के जास्त कोळश्याचं उत्पादन

आकाशवाणी
भारताचे यावर्षीच्या ऑक्टोबरपर्यंतचे एकूण कोळसा उत्पादन ४४८ दशलक्ष टन एवढे झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १८ टक्के जास्त कोळश्याचं उत्पादन झालं आहे. पुढच्या वर्षी मार्च अखेरपर्यंत औष्णिक प्रकल्पांसाठीचा कोळश्याचा साठा ४५ टन एवढा वाढवण्यात येईल असं कोळसा मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

देशांतर्गत कोळसा-आधारित संयंत्रांसाठी ३० दशलक्ष टन कोळश्याचा साठा तयार करण्याची मंत्रालयाची योजना आहे. देशांतर्गत कोळश्याचं उत्पादन, वाहतूक आणि गुणवत्तेशी संबंधित मुद्द्यांवर कोळसा मंत्रालय बारकाईनं लक्ष देत आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1