महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
5:23PM

देशात आतापर्यंत लशीच्या २४ कोटी ५८ लाखांहून अधिक मात्रा दिल्या आहेत

आकाशवाणी
देशात आतापर्यंत कोविडप्रतिबंधक लशीच्या २४ कोटी ५८ लाखांहून अधिक मात्रा देऊन झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलंय की कालच्या दिवसभरात ३ लाख ३२ हजार मात्रा लाभार्थ्यांना टोचण्यात आल्या. त्यातल्या २७ लाख ३३ हजार जणांना पहिली मात्रा मिळाली, त्यातले १८ लाख ७४ हजार लाभार्थी १८ ते ४४ वर्ष वयोगटातले होते. या वयोगटातल्या ७७ हजार लाभार्थ्यांसह एकूण २ लाख ९९ हजारांना दुसरी मात्रा मिळाली. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8