महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत संकल्पयात्रेसाठी विकसित भारत दूत होण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन            केंद्रीय विद्यापीठ सुधारणा विधेयक, २०२३ आज लोकसभेत मंजूर            देशात सर्व क्षेत्रांमधली आर्थिक उलाढाल चांगल्या स्तरावर असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन            यंदाच्या साखर हंगामात इथेनॉलनिर्मितीसाठी उसाचा वापर न करण्याचे केंद्र सरकारचे आदेश            राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु           

Nov 24, 2022
5:05PM

देशात आज सकाळपासून ४६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

AIR
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ४६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ८८ लाखाच्या वर गेली आहे. त्यात २२  कोटी ११ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.

राज्यात आज सकाळपासून २ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७५ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ९४ लाख ३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. 


   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1