महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 23, 2023
9:48AM

देशातील भाताच्या लागवडीखालील क्षेत्र ४११ लाख हेक्टरहून अधिक

AIR
देशातील भाताच्या लागवडीखालील क्षेत्र ४११ लाख हेक्टरहून अधिक झालं आहे. श्री अन्न अर्थात भरडधान्य १८६ लाख हेक्टर्समध्ये पेरण्यात आलं आहे. ऊसाचं क्षेत्र सुमारे ६० लाख हेक्टर्स असल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं काल खरीप पिकांच्या लागवड क्षेत्राची माहिती देताना सांगितलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1