A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 1 2023 8:55PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आजपासून देशभरातल्या १ लाख ५९ हजार टपाल कार्यालयात उपलब्ध
          
गेल्या महिन्यात देशभरातून १ लाख ६० हजार कोटींहून अधिक जीएसटी संकलित
          
नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला तयार राहण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सूचना
          
देशातली आणखी काही वनं, वाघ अभयारण्य म्हणून जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा मानस
          
अरबी समुद्रात सापडलेल्या बोटीत एकही पाकिस्तानी खलाशी नसल्याचं स्पष्ट
          
Feb 02, 2023
,
5:33PM
दादरमध्ये 'व्यंगचित्रकारांचे बाळासाहेब' या जागतिक व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन
आकाशवाणी
दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात व्यंगचित्रकारांचे बाळासाहेब' या जागतिक व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. कार्टूनिस्टस् कंबाईन आणि शिवप्रेरणा यांनी हे आयोजन केल आहे. 'व्यंगचित्रकारांचे बाळासाहेब' या जागतिक व्यंगचित्र प्रदर्शनात अमेरिका, चीन, पोलंड, युक्रेन, ब्राझील, रुमानिया, इराक अशा जगभरातील देशातून आलेली निवडक व्यंगचित्रं पहायला मिळतील.
माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यांनी आज 'व्यंगचित्रकारांचे बाळासाहेब' जागतिक व्यंगचित्र प्रदर्शनाचं उद्धघाटन केलं. रसिकांना आज आणि उद्या सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत विनामूल्य व्यंगचित्र प्रदर्शन पाहता येणार आहे.
संबंधित बातम्या
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1