महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
1:14PM

तेजस्वी यादव यांच्यावर मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने काढला निकाली

AIR
गुजराती समुदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यावर मानहानीचा खटला सुरू असून सर्वोच्च न्यायालयाने हा खटला निकाली काढला आहे. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. गुजराती लोकांबाबत केलेलं विधान मागे घेत असल्याचं प्रतिज्ञापत्र त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलं होतं. न्यायालयानं ५ फेब्रुवारी रोजी निर्णय राखून ठेवला होता. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1