A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Dec 8 2023 8:16PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
Bengali/বাংলা
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
चिटफंड सुधारणा विधेयक आणि जीएसटी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर
          
रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात पाचव्यांदा व्याजदर जैसे थे
          
विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री उद्या दूरस्थ पद्धतीने साधणार संवाद
          
केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी ३१ मार्च पर्यंत वाढवली
          
ख्यातनाम अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचं निधन
          
Sep 21, 2023
,
8:17PM
तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गर्भवती महिलांकडे विशेष लक्ष पुरवण्याची संसदीय समितीची शिफारस
AIR
तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गर्भवती महिलांकडे विशेष लक्ष पुरवण्याची शिफारस संसदीय समितीनं केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाच्या अनुषंगानं ही शिफारस करण्यात आली असून, महिला कैदींची प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी कारागृहात पुरेशा सुविधा असायला हव्यात, असं या समितीच्या अहवालात म्हटलं आहे. समितीचे अध्यक्ष ब्रिजलाल यांनी आज संसदेत याबाबतचा अहवाल सादर केला. तुरुंगात जन्माला येणाऱ्या बालकांची शारिरीक आणि मानसिक पातळीवर योग्य काळजी घेता यावी, यासाठी त्यांना वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत आपल्या आई बरोबर राहण्याची परवानगी द्यावी, अशी शिफारसही समितीनं केली आहे.
संबंधित बातम्या
दिल्ली उच्चन्यायालयाने कुलदिप सिंग सेंगरला १० वर्षाची शिक्षा सुनावली
औरंगाबाद जिल्ह्यात पोलिसांनी आज बालविवाह रोखला
ग्राहकांना समाधानकारक सेवा न देणाऱ्या वीज सेवा दात्यास शिक्षा करण्याची वीज ग्राहक अधिकार नियमात तरतूद
अल्पवयीन मुलीला नोकरीचं आमिष दाखवत तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या ४ जणांना शिक्षा
ब्लॉगर आणि विज्ञान लेखक अविजित रॉय यांच्या २०१५ मध्ये करण्यात आलेल्या हत्त्याप्रकरणी पाचजणांना मृत्यूदंडाची आणि एकाला जन्मठेपेची शिक्षा
बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी ३ आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा
नांदेड येथील उत्तम कोमवाड यांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिक्षा
अत्याचार प्रकरणातील सात आरोपी शिक्षा भोगून तुरुंगातून सुटल्यानं कोठेवाडीत अस्वस्थता
डेरा सच्चा सौदाचा माजी प्रमुख गुरमीत सिंग आणि अन्य चार आरोपींना डेरा सिरसाचे प्रबंधकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
शक्तीमिल सामूहिक अत्याचार प्रकरणातल्या ३ आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1