महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 25, 2022
5:26PM

मंत्री जोतिरादित्य शिंदे यांचा कागल इथं युवा मतदारांशी थेट संवाद

आकाशवाणी
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी आज कागल येथे युवा मतदात्यांची भेट घेऊन थेट संवाद साधला. त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आठ वर्षांपूर्वी जगात भारतीय अर्थव्यवस्था ११ क्रमांका वर होती. आठ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगात ५ व्या  क्रमांका वर आणण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

२०३० पर्यंत आपण जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर येण्याचं ध्येय ठेवलं आहे. लोकशाहीत विकास आणि प्रगतीचा मार्ग प्रशस्त आणि सर्वसमावेशक झाला तर देशाची प्रगती लवकर होते असंही त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन केलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1