महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
2:51PM

जे. ई. ई. मेन्स २०२४ चा निकाल जाहीर

newsonair
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी  जे. ई. ई. मेन्स,  अर्थात संयुक्त प्रवेश परीक्षा २०२४ च्या मुख्य परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. परीक्षेत १०० पर्सेंटईल मिळवणाऱ्या एकूण २३ विद्यार्थ्यांपैकी ३ महाराष्ट्रातले आहेत. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या पहिल्या फेरीत  ११ लाख ७० हजारापेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिली होती, अशी माहिती राष्ट्रीय चाचणी संस्थेनं दिली.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1