A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 1 2023 8:55PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आजपासून देशभरातल्या १ लाख ५९ हजार टपाल कार्यालयात उपलब्ध
          
गेल्या महिन्यात देशभरातून १ लाख ६० हजार कोटींहून अधिक जीएसटी संकलित
          
नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला तयार राहण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सूचना
          
देशातली आणखी काही वनं, वाघ अभयारण्य म्हणून जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा मानस
          
अरबी समुद्रात सापडलेल्या बोटीत एकही पाकिस्तानी खलाशी नसल्याचं स्पष्ट
          
Feb 03, 2023
,
11:46AM
जी वीस समूहाच्या रोजगार विषयक कार्यगटाच्या तीन दिवसांच्या बैठकीला राजस्थानच्या जोधपूर मध्ये प्रारंभ
आकाशवाणी
जी वीस समूहाच्या रोजगार विषयक कार्यगटाच्या तीन दिवसांच्या बैठकीला राजस्थानच्या जोधपूर मध्ये काल प्रारंभ झाला. बैठकीत, जागतिक कौशल्य आणि क्षमता यांच्यात समन्वय साधून धोरण निश्चित करण्यावर चर्चा करण्यात आली. रोजगारविषयक कार्यगटाच्या या पहिल्या बैठकीमध्ये अधिक मजबूत शाश्वत, संतुलित,सर्वसमावेशक आणि रोजगारसमृद्ध विकासासाठी सामाजिक समस्यांचं निराकरण करण्यावर भर देण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
G20 अंतर्गत W20 समूहाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रारंभिक बैठकीचा आज समारोप
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1