महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 25, 2022
3:11PM

चीनच्या छावणीतल्या कैद उईगर समुदायाच्या लोकांना मुक्त करण्यास तसंच त्यांना उपचार आणि मोबदला उपलब्ध करून देण्याचे संयुक्त राष्ट्र समितीच्या सुचना

आकाशवाणी

चीनच्या शिन्जियांग प्रांतात छावणीत कैद करून ठेवलेल्या उईगर समुदायाच्या लोकांना मुक्त करण्यास तसंच त्यांना उपचार आणि मोबदला उपलब्ध करून देण्यास संयुक्त राष्ट्र समितीनं चीनला सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुखांनी यासंदर्भात ऑगस्टमध्ये एक अहवाल सादर केला होता, त्यानंतर परिस्थितीत  सुधारणा करण्यासाठी चीनवर दडपण वाढलं आहे.

जिनेवामधल्या चीनी दूतावासतले  प्रवक्ता लियू यू यिन यांनी सांगितलं कि, संयुक्त राष्ट्र समितिच्या या निर्णयावर चीननं विरोध दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्रची १८ सदस्यीय समिति वांशिक भेदभाव संबंधातल्या १९६५ च्या आंतरराष्ट्रीय करार पालनावर लक्ष ठेवते. चीन सह १८० देश या करारात सहभागी आहेत.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1