महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 23, 2023
1:54PM

गोव्याची राजधानी पणजी इथल्या अग्वादा किल्ल्यात भारतातल्या पहिल्या दीपगृह महोत्सवाला सुरुवात होणार

AIR
गोव्याची राजधानी पणजी इथल्या अग्वादा किल्ल्यात आज भारतातल्या पहिल्या दीपगृह महोत्सवाला सुरुवात होत आहे.केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्वानंद सोनवाल यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार असून, हा महोत्सव तीन दिवस चालणार आहे. समुद्रकिनाऱ्यावरील दीपगृहं पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरावीत आणि स्थानिकांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा, हा या महोत्सवाचा उद्देश आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1