A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Dec 8 2023 8:16PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
Bengali/বাংলা
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
चिटफंड सुधारणा विधेयक आणि जीएसटी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर
          
रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात पाचव्यांदा व्याजदर जैसे थे
          
विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री उद्या दूरस्थ पद्धतीने साधणार संवाद
          
केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी ३१ मार्च पर्यंत वाढवली
          
ख्यातनाम अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचं निधन
          
Sep 20, 2023
,
8:05PM
केनियाच्या एवोकॅडोची भारतीय बाजारपेठेत विक्रीची नवी दिल्लीत एका कार्यक्रमात सुरुवात
AIR
केनियाच्या एवोकॅडोची भारतीय बाजारपेठेत विक्रीची आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली. केनिया उच्चायुक्तालय आणि एसोचेम यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एवोकॅडोकडे केवळ उत्पादन म्हणून न पाहता दोन्ही देशांदरम्यानचा एक सांस्कृतिक दुवा म्हणून पाहायला हवं असं परराष्ट्र मंत्रालयाच्या पूर्व आणि दक्षिण आफ्रिका विभागाच्या उपसचिव स्वधा रिझवी यांनी म्हटलं. भारतीय बाजारपेठेत एवोकॅडोच्या विक्रीमुळे दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास सरकारला असल्याचं त्यांनी सांगितलं. एवोकॅडोमध्ये भरपूर पोषक गुणधर्म असून एवोकॅडो मोनो-सॅच्युरेटेड ऍसिडचा उत्तम स्त्रोत आहे.
संबंधित बातम्या
प्रधानमंत्र्यांनी खाजगी भेटीवर भारतात आलेल्या केनियाचे माजी प्रधानमंत्री यांची घेतली भेट
२ बेपत्ता भारतीयांच्या शोधासाठी भारत केनिया सरकारच्या नियमित संपर्कात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट
मुंबई विमानतळावर भारतीय महिला प्रवाशाकडून ८४ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त
अनेक जागतिक आव्हानं असतानाही भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था -प्रधानमंत्री
सहाव्या रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धेत महिला गटात केनिया संघाला विजेतेपद
केनियामध्ये एका कट्टरवादी पंथाच्या लोकांनी केलेल्या सामुदायिक आत्महत्येतील मृतांची संख्या २०१ वर
केनियाचे संरक्षण मंत्री आडेन बारे ड्युअल यांचं तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी नवी दिल्ली इथं आगमन
हिंदी महासागर क्षेत्रात, सागरी सुरक्षा आणि बंडखोर विरोधी संयुक्त प्रशिक्षणाबाबत सहकार्य वाढवण्यावर भारत आणि केनिया यांचं एकमत
प्रधानमंत्री करणार केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम समोई रुटो यांच्याशी चर्चा
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1