A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Sep 23 2023 8:10PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
          
सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक कायदेशीर चौकट तयार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
          
G-20 शिखर परिषदेच्या यशाचं श्रेय G-20 संघाच्या सामूहिक प्रयत्नांना असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
          
'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत संपन्न
          
शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागानं १० किनारी राज्यांतील ७३२ कृत्रिम भित्तिका केंद्र केली मंजुर
          
Jun 08, 2023
,
7:36PM
केंद्र सरकारनं घेतलेल्या पुढाकारांवर विशेष बातम्यांच्या मालिकेत जाणून घेऊ मातृवंदन योजने बद्दल
Air
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला गेल्या महिन्यात नऊ वर्षे पूर्ण झाली. केंद्र सरकारनं राबवलेल्या उपक्रमांवर आकाशवाणी वृत्त विभागाद्वारे बातम्यांची विशेष मालिका सुरू केली जात आहे. आज आपण मातृवंदन योजने बद्दल जाणून घेऊया. महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी सरकारने गेल्या काही वर्षांत अनेक योजनाबद्ध आणि कायदेविषयक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे महिलांचा अनेक बाबतीत स्तर उंचावला आहे. केंद्र सरकारनं १ जानेवारी २०१७ ला प्रधानमंत्री मातृवंदन योजना सुरू केली. या योजने अंतर्गत गर्भवती, बाळंत महिलांचं आणि नवजात बालकांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि पोषण आहार मिळावा यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
आतापर्यंत २ कोटी ७९ लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १२ कोटी २४१ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत पहिल्या दोन प्रसुतींसाठी आर्थिक मदत केली जाते. पण दुसरं बाळ मुलगी असणं बंधनकारक आहे. या पहिल्या य़ोजने अंतर्गत प्रसुतीनंतर ५ हजार रुपये दोन टप्प्यात दिले जातात. दुसऱ्या प्रसुतीनंतर एकाच टप्प्यात ६ हजार रुपये दिले जातात. या योजनेमुळे भ्रुणहत्येला बऱ्याच प्रमाणात आळा बसला आहे. तसंच लिंग गुणोत्तरात सुधारणा झाली आहे.
संबंधित बातम्या
‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी घेतला लाभ
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत मध्यप्रदेश प्रथम क्रमांकावर
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गरोदर मातांना मिळाला लाभ
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत राज्यात सुमारे २३ लाख ९२ हजार लाभार्थ्यांची नोंदणी
मातृवंदना योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या गर्भवती महिलांना मोठा आधार
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत २ कोटी ७७ लाखांहून अधिक जणांना लाभ
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1