A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Sep 26 2023 8:06PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याद्वारे देशभरातल्या ५१ हजार युवकांना नियुक्तीपत्र वितरित
          
अनुसुचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजातल्या नागरिकांचं उपोषण मागे
          
गणेश विसर्जनानिमित्त मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी
          
यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांना जाहीर
          
१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीमध्ये भारतीय संघाला ४० वर्षांनंतर सुवर्ण पदक
          
Jun 09, 2023
,
11:16AM
कारागृहातील कैद्यांसाठी अभंग स्पर्धेचं आयोजन
Air
राज्य कारागृह विभाग आणि शरद क्रीडा प्रतिष्ठान तर्फे कारागृहातील कैद्यांसाठी अभंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी येत्या १३ जून रोजी येरवडा कारागृहात होणार आहे. कारागृह विभागाचे अपर महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी काल ही माहिती दिली. प्रबोधनातून मत परिवर्तन करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 29 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी कोल्हापूर, तळोजा, नाशिक, अमरावती पुणे नागपूर या संघांची अंतिम फेरीत निवड झाली आहे. तर बीड, वर्धा, अलिबाग, ठाणे, नगर या संघाना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या ३५० कैद्यांना प्रशस्ती पत्रक देण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1